Sr No
|
Error Code
|
Error Description
|
Error Explanation
|
Action to be Taken by Beneficiary
|
1
|
68
|
A/c Blocked or Frozen
|
To find out why the amount is not being credited to their account, the beneficiary should inquire with the bank or provide details of another bank account.
आपल्या खात्यात रक्कम का जमा होत नाही, हे जाणून घेण्यासाठी लाभार्थीने बँकेत चौकशी करावी किंवा दुसऱ्या बँक खात्याचे तपशील द्यावेत.
|
To find out why the amount is not being credited to your account, inquire with the bank or provide details of another bank savings account.
आपल्या खात्यात रक्कम का जमा होत नाही, हे जाणून घेण्यासाठी बँकेत चौकशी करा किंवा दुसऱ्या बँक बचत खात्याचे तपशील द्या.
|
2
|
53
|
A/c Inactive (No
Transactions for
last 3 Months)
|
The beneficiary should contact the bank and get the account activated.
लाभार्थीने बँकेत संपर्क साधावा आणि खाते सक्रीय करून घ्यावे.
|
Contact the bank and get the account activated.
बँकेत संपर्क साधा आणि खाते सक्रीय करून घ्या.
|
3
|
64
|
Aadhaar Number
not Mapped to
Account Number
|
The beneficiary should contact the bank to link the Aadhaar number with their savings account for seeding/re-seeding in the NPCI Mapper.
लाभार्थीने एनपीसीआय मॅपरमध्ये सीडिंग/री-सीडिंगसाठी आपल्या बचत खात्याशी आधार क्रमांक संलग्न करण्यासाठी बँकेशी संपर्क साधावा.
|
The beneficiary should contact the bank to link the Aadhaar number with their savings account for seeding/re-seeding.
लाभार्थीने सीडिंग/री-सीडिंगसाठी आपल्या बचत खात्याशी आधार क्रमांक संलग्न करण्यासाठी बँकेशी संपर्क साधावा.
|
4
|
01
|
Account Closed or
Transferred
|
The bank savings account provided by the beneficiary is closed.
लाभार्थीने प्रदान केलेले बँकेतील बचत खाते बंद आहे.
|
Open a new bank savings account and link it with Aadhaar or provide details of your other Aadhaar-linked bank savings account.
नवीन बँक-बचत खाते उघडा आणि आधार-संलग्न करा किंवा आपल्या आधार-संलग्न असणाऱ्या इतर बँक-बचत खात्याचे तपशील द्या.
|
5
|
60
|
Account Holder
Expired
|
The account number of the legal heir should be updated in the database. The implementing agency should not carry out any transaction in the same account in a subsequent month.
डेटाबेसमध्ये कायदेशीर वारसाचा खाते क्रमांक अद्ययावत करावा. अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेने त्याच खात्यामध्ये लगतच्या महिन्यात कोणताही व्यवहार करू नये.
|
As per the SOP of the department, enter the Aadhaar number of the nominated person or update the account number of the legal heir.
विभागाच्या एसओपीनुसार नामनिर्देशित व्यक्तीच्या आधार क्रमांकाची नोंदीँ करा किंवा कायदेशीर वारसाचा खाते क्रमांक अद्ययावत करा.
|
6
|
58
|
Account reached
maximum Credit
limit set on
account by Bank
|
Since these are general savings bank accounts opened using simplified KYC, transaction limits have been fixed for these accounts as per the guidelines of Reserve Bank of India.
ही सरलीकृत केवायसी वापरून उघडलेली साधारण बचत बँक खाती असल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या खात्यांसाठी व्यवहार मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
|
To convert to a regular savings bank account or to open a new ordinary savings account and link it with Aadhaar, the beneficiary should approach the bank with complete KYC documents.
नियमित बचत बँक खात्यात रूपांतरित करण्यासाठी किंवा नवीन साधारण बचत खाते उघडण्यासाठी आणि आधारशी संलग्न करण्यासाठी लाभार्थीने संपूर्ण केवायसी कागदपत्रांसह बँकेशी संपर्क साधावा.
|
7
|
52
|
Documents
Pending for
Account Holder
turning Major
|
Since the beneficiary was a minor, the account was opened with basic KYC documents or parental documents, so now the beneficiary who becomes an adult will have to submit all the documents required for KYC to activate the account.
लाभार्थी सज्ञान नसल्यामुळे सदर खाते किरकोळ केवायसी कागदपत्रांसह किंवा पालकांच्या कागदपत्रांसह उघडले गेले होते, त्यामुळे आता सज्ञान होणाऱ्या लाभार्थी व्यक्तीला खाते सक्रिय करण्यासाठी केवायसीसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील.
|
The beneficiary who becomes an adult will have to submit all the documents required for KYC to activate the account.
सज्ञान होणाऱ्या लाभार्थी व्यक्तीला खाते सक्रिय करण्यासाठी केवायसीसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील.
|
8
|
54
|
Dormant A/c (No
Transactions for
last 6 Months)
|
The beneficiary should contact the bank and activate own account.
लाभार्थीने बँकेशी संपर्क साधावा आणि आपले खाते सक्रिय करून घ्यावे.
|
To activate own account, the beneficiary should contact the bank or withdraw an amount of Rs. 100 from the account by submitting all the necessary documents for KYC.
आपले खाते सक्रिय करून घेण्यासाठी लाभार्थीने बँकेशी संपर्क साधावा किंवा केवायसीसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे दाखल करत खात्यातून काम १०० रूपये इतकी रक्कम काढावी.
|
9
|
71
|
Invalid
account(NRE/PPF
/CC/Loan/FD)
|
Aadhaar number should not be linked with the mapper to deposit the benefit amount in such accounts.
अशा प्रकारच्या खात्यांमध्ये लाभाची रक्कम जमा करण्यासाठी आधार क्रमांक मॅपरसोबत जोडला जाऊ नये.
|
The beneficiary should link own other savings bank account or link a regular savings bank account with Aadhaar to receive the benefit.
लाभार्थीने लाभ प्राप्त करण्यासाठी आपले अन्य बचत बँक खाते संलग्न करावे किंवा साधारण बचत बँक खाते आधारशी संलग्न करावे.
|
10
|
78
|
Invalid Bank
Identifier
|
For such transactions, the beneficiary bank is temporarily (or permanently) banned by NPCI and hence rejected by NPCI. Several beneficiary banks request NPCI to ban themselves for a few days, hence NPCI bans them, resulting in the rejection of transactions related to that bank.
अशा व्यवहारांसाठी लाभार्थी बँक तात्पुरती (किंवा कायमची) एनपीसीआय’कडे प्रतिबंधित केली असल्याने एनपीसीआय’कडून नाकारली जाते. काही प्राप्तकर्ता बँका NPCI ला स्वतःला काही दिवसांसाठी प्रतिबंधित करण्याची विनंती एनपीसीआय’ला करतात, त्यामुळे एनपीसीआय त्यांना प्रतिबंधित करते, परिणामी त्या बँकेशी संबंधित व्यवहार नाकारले जातात.
|
The department may kindly resubmit the transactions.
विभागाने कृपया पुन्हा एकदा व्यवहार सादर करावेत.
|
11
|
51
|
KYC Documents
Pending
|
To complete the KYC process, the beneficiary should contact any branch of the bank and submit the necessary documents for KYC.
केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थीने बँकेच्या कोणत्याही शाखेत संपर्क साधावा आणि केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे दाखल करावी.
|
To complete the KYC process, the beneficiary should contact any branch of the bank.
केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थीने बँकेच्या कोणत्याही शाखेत संपर्क साधावा.
|
12
|
10
|
Unclaimed/DEAF
accounts
|
The new code has been introduced at the request of the banks to avoid non-credit of the amount due to inactivity of the account.
बँकांच्या विनंतीवरून नवीन संकेतांक सादर केला गेला आहे, जेणेकरून खाते निष्क्रीय असल्यामुळे रक्कम खात्यात जमा न होणे टाळता येईल.
|
The beneficiary should visit the bank and provide the details of another savings bank account linked to own Aadhaar number or complete the necessary formalities.
लाभार्थीने बँकेत जाऊन आपल्या आधार क्रमांकाशी संलग्न असणाऱ्या अन्य बचत बँक खात्याचे तपशील द्यावेत किंवा आवश्यक औपचारिकता पूर्ण करावी.
|
13
|
85
|
Participant not
mapped to the
product
|
The beneficiary's account is rejected by NPCI as it is not active for bank transactions. Hence, the transactions related to the said bank are rejected.
लाभार्थीचे खाते बँक व्यवहारांसाठी सक्रिय नसल्यामुळे एनपीसीआयतर्फे नाकारले जाते. त्यामुळे सदर बँकेशी संबंधित व्यवहार नाकारले जातात.
|
The beneficiary should visit the bank and provide the details of another savings bank account linked to own Aadhaar number.
लाभार्थीने बँकेत जाऊन आपल्या आधार क्रमांकाशी संलग्न असणाऱ्या अन्य बचत बँक खात्याचे तपशील द्यावेत.
|